लाडकी बहिणींना एप्रिल हफ्ता! – April Installment for Ladki Bahin!
महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी एक दिलासादायक बातमी! मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत एप्रिल महिन्याचा हफ्ता म्हणजेच April installment for Ladki Bahin scheme आता बँक खात्यात जमा होऊ लागलाय. खरंतर बऱ्याच जणींच्या मनात एकच प्रश्न होता – “लाडकी बहिण योजना पैसे आले का?” आणि आता उत्तर आहे – होय, तुमचे पैसे येत आहेत! 💡 लाडकी बहिण योजना … Read more