फक्त ८६ प्राध्यापकांचीच निवड! Pune University Bharti 2025 अंतर्गत मोठा खुलासा – अर्ज सुरू. | Savitribai Phule Pune University Online Application 2025
Savitribai Phule Pune University (SPPU) तर्फे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी Pune University Professor Vacancy 2025 अंतर्गत करार पद्धतीने प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या अंतर्गत एकूण 133 पदांपैकी फक्त 86 उमेदवारांची निवड झाली असून संबंधित यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. Pune University Recruitment 2025 – भरतीचे ठळक मुद्दे : SPPU Teaching Posts … Read more