RRB JE Admit Card 2025: रेल्वे ज्युनियर इंजिनीअर (JE) परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा |
रेल्वे भरती बोर्ड (RRB) ने Junior Engineer (JE) पदासाठी होणाऱ्या भरती परीक्षेसाठी RRB JE Admit Card 2025 अधिकृतपणे जाहीर केले आहे. ज्यांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे, ते उमेदवार आता आपले RRB JE Exam Admit Card त्यांच्या विभागाच्या RRB वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात. 🗓️ RRB JE परीक्षा तारीख 2025 आणि City Intimation Slip RRB JE … Read more