पुणे महानगरपालिकेत ७,३३६ पदे रिक्त – लवकरच नवीन भरती प्रक्रिया सुरू होणार.| Pune Mahanagarpalika Bharti 2025
पुणेकरांसाठी मोठी संधी! Pune Mahanagarpalika Bharti 2025 अंतर्गत लवकरच हजारो रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. सध्या पुणे महापालिकेत ७,३३६ पदे रिक्त असून, प्रशासनावर कामाचा भार वाढलेला आहे. त्यामुळे PMC कडून लवकरच मोठ्या प्रमाणात नवीन नोकर भरती होणार आहे. 🔍 PMC Recruitment 2025 ची संपूर्ण माहिती पुणे महानगरपालिका ही राज्यातील सर्वात मोठ्या क्षेत्रफळाची महापालिका … Read more