मोठी बातमी! उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक पदे माजी सैनिकांसाठी राखीव होणार– Maharashtra Excise Department Bharti 2025.
राज्य सरकारकडून Maharashtra Excise Department Bharti 2025 अंतर्गत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. दुय्यम निरीक्षक (गट-क) भरती 2025 साठी आता माजी सैनिकांकडून भरती करण्याचा विचार सरकार करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच ही माहिती दिली असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल होण्याची चिन्हं आहेत. बदलती भरती पद्धत – Maharashtra Excise SI … Read more