राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाकडून Professors Bharti 2025 अंतर्गत तब्बल 5500 Professors Vacancy 2025 आणि 2900 Non-Teaching Staff Bharti 2025 साठी भरतीला मंजुरी देण्यात आली आहे.
ही Education Department Bharti 2025 महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये राबवली जाणार आहे. ही भरती राज्य सरकारच्या Shikshan Vibhag Recruitment 2025 च्या धोरणाचा एक भाग असून, नव्या शैक्षणिक धोरणाची (NEP 2020) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाची आहे.
Professors Bharti 2025 – मुख्य मुद्दे :
- Teaching Staff Bharti 2025 Maharashtra: 5500 पदे
- Non-Teaching Staff Bharti 2025: 2900 पदे
- भरती होणार: Public Universities व Aided Colleges मध्ये
- पात्रता (Professors Bharti Eligibility 2025): UGC norms आणि NEP नुसार
- अर्ज प्रक्रिया: लवकरच Professors Bharti Application Form 2025 उपलब्ध होणार
Professors Recruitment 2025 साठी शासकीय पाठिंबा :
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच एका कार्यशाळेत Maharashtra Professors Bharti 2025 बाबत घोषणा केली. या भरतीतून College Professors Recruitment 2025 साठी एक व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.
Deputy CM Devendra Fadnavis यांनी देखील या निर्णयाला पाठिंबा दिला असून, ही भरती राज्यातील Higher Education Recruitment Maharashtra अंतर्गत करण्यात येणार असल्याचे सांगितले.
University-Wise Vacancy Data (Education Department Recruitment 2025)
विद्यापीठ | मंजूर पदे | रिक्त पदे | मंजुरी |
---|---|---|---|
मुंबई विद्यापीठ | 378 | 211 | 136 |
पुणे विद्यापीठ | 400 | 191 | 111 |
नागपूर विद्यापीठ | 339 | 160 | 92 |
मराठवाडा विद्यापीठ | 272 | 128 | 73 |
या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर Professors Job Vacancy in Maharashtra 2025 उपलब्ध आहे.
UGC च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार Professors Bharti 2025 :
Professors Bharti Notification 2025 नुसार, युजीसीच्या 2025 च्या नवीन मसुद्यानुसार, काही महत्त्वाचे बदल झाले आहेत:
- NET परीक्षा अनिवार्य नाही
- ‘Professor of Practice’ योजनेंतर्गत अनुभव असलेल्या व्यक्तींना संधी
- पात्रतेसाठी एकाच विषयातील पदवी आवश्यक नाही
- नवीन नियमांत API प्रणाली हटवली आहे
भरती प्रक्रियेला स्थगिती – काय आहे सत्य?
Sant Gadgebaba Amravati University मधील प्राध्यापक भरतीस राज्यपाल कार्यालयाकडून स्थगिती मिळाल्याचे सांगितले गेले आहे. मात्र, ही प्रक्रिया तात्पुरती थांबली असून लवकरच पुन्हा सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Professors Bharti Apply Online 2025 – अर्ज प्रक्रिया कशी असेल?
Professors Bharti Application Form 2025 लवकरच संबंधित विद्यापीठांच्या वेबसाइट्सवरून उपलब्ध होईल.
- Online अर्जाची माहिती
- Professors Bharti Exam Date 2025 लवकरच जाहीर होणार
- Eligibility Criteria आणि Selection Process यावर UGC मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रक्रिया
शिक्षण विभाग नोकरी 2025 साठी ही आहे सुवर्णसंधी :
शिक्षक भरती 2025 साठी इतकी मोठी भरती गेल्या अनेक वर्षांत प्रथमच होत आहे. जर तुम्ही योग्य पात्रता राखत असाल, तर ही Maha Professors Bharti 2025 तुमच्यासाठी उत्तम संधी ठरू शकते.