खुशखबर! ५३% महागाई भत्त्यानं एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव वेतन – जाणून घ्या संपूर्ण अपडेट.
MSRTC Salary Update 2025 – नवीन DA लागू जूनपासून MSRTC 53% DA News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) हजारो ST कर्मचार्यांसाठी वेतनवाढ आणि भत्त्याचे अपडेट जाहीर झाले आहेत. MSRTC Employees DA Hike अंतर्गत राज्य सरकारने सध्याच्या 46% वरून थेट 53% DA देण्याचा निर्णय घेतला असून, तो जून 2025 च्या पगारापासून लागू होणार आहे. 📈 … Read more