5,223 टंकलेखक पदे! Vidhi Nyay Vibhag भरती 2025 ची संपूर्ण माहिती | अर्ज कधी सुरू?
Nyay Vibhag Maharashtra Bharti 2025 – एक Golden Opportunity : Breaking News: ५०००+ पदे न्याय विभागात : महाराष्ट्राच्या Judiciary Department (Maharashtra Nyay Vibhag Recruitment 2025) मध्ये एक मोठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. State Cabinet ने 5,223 टंकलेखक पदांची निर्मिती (Creation of Typist Posts) मंजूर केली आहे. ही नवीन भरती न्याय विभागात District Courts, Civil Courts आणि इतर न्यायिक संस्थांमध्ये … Read more