नागपूर महानगरपालिका अंतर्गत 100 रिक्त पदांची भरती. जाणून घ्या संपूर्ण माहिती.Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025.
Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 | Nagpur Mahanagarpalika Online Application 2025 नागपूरच्या तरुणांसाठी मोठी संधी! नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत अग्निशमन विभागात Firefighter Internship साठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 100 रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. सरकारी क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. भरतीबाबत मुख्य माहिती: ही भरती Nagpur Mahanagarpalika Bharti … Read more