मुख्यमंत्री रोजगार निर्माण योजना 2025: बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! आता व्यवसायासाठी मिळणार ₹25 लाख सरकारी Loan.
नमस्कार मित्रांनो!तुम्हाला जर स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल, पण पैशांची अडचण असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगाची आहे. महाराष्ट्र सरकारने 2025 मध्ये एक भन्नाट योजना आणली आहे — मुख्यमंत्री रोजगार निर्माण योजना 2025 — जी खास बेरोजगार तरुणांसाठी आहे. या योजनेतून तुम्ही ₹10 लाख ते ₹25 लाख पर्यंतचं सरकारी loan घेऊ शकता आणि … Read more