मोठी भरती! रायगडमध्ये 1000+ शिक्षक पदे रिक्त – Maharashtra Shikshak Bharti 2025 लवकरच सुरू.
शिक्षक बनायचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. कारण रायगड जिल्ह्यात तब्बल 1000 हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त असून, लवकरच Maharashtra Shikshak Bharti 2025 अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. 🔎 रायगड जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती रायगड जिल्ह्यात 6,231 मंजूर शिक्षक पदे आहेत, पण त्यापैकी 5,513 पदांवरच सध्या नेमणुका आहेत. यामुळे जवळपास 700 हून … Read more