शेवटची संधी! Indian Air Force Bharti 2025 मध्ये 153 जागांसाठी भरती – 10वी, 12वी पासांसाठी सुवर्णसंधी | IAF Online Application सुरू.
भारतीय हवाई दलामार्फत Indian Air Force Recruitment 2025 अंतर्गत Group ‘C’ सिव्हिलियन पदांची भरती सुरू झाली आहे. यामध्ये एकूण 153 पदांची भरती केली जाणार असून, 10वी व 12वी पास उमेदवारांना Air Force Jobs 10th Pass आणि Air Force Jobs 12th Pass या अंतर्गत संधी आहे. ही भरती IAF Group C Bharti 2025 म्हणून प्रसिद्ध आहे. … Read more