आश्रमशाळा शिक्षक भरती 2025: कंत्राटी पद्धतीने १७९१ शिक्षकांची भरती
महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विकास विभागाने २०२५ मध्ये आश्रमशाळांमध्ये १७९१ शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, कला, क्रीडा आणि संगणक शिक्षकांच्या १४९७ रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया GeM (Government e-Marketplace) पोर्टलच्या माध्यमातून राबवली जाईल. या भरतीसाठी अंदाजे ₹८१.०८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पदांची तपशीलवार माहिती: … Read more