नागपूर अग्निशमन विभाग भरती 2025 अंतर्गत Nagpur Mahanagarpalika Fireman Bharti प्रक्रियेला वेग मिळाला आहे. Nagpur Fire Brigade Notification 2025 नुसार, सध्या अग्निशामक कर्मचाऱ्यांची मोठी गरज असून Fire Brigade Recruitment Nagpur 2025 ची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत.
८०७ मंजूर पदांपैकी केवळ १२६ कर्मचारी कार्यरत!
Nagpur Agnishamak Vibhag Bharti 2025 अंतर्गत 12 Fire Stations साठी एकूण 807 पदांना मंजुरी मिळाली आहे. मात्र सध्या केवळ 126 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे विभागात Fire Brigade Jobs in Maharashtra शोधणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. नागपूरसारख्या मोठ्या शहराला Maharashtra Fire Department Recruitment 2025 अंतर्गत अधिक Firemen ची गरज आहे.
100 Trainee Firemen ची तातडीची भरती
Nagpur Fireman Vacancy 2025 अंतर्गत सध्या 100 प्रशिक्षणार्थी अग्निशामकांची भरती होणार आहे. ही भरती प्रक्रिया 7 दिवसांत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. यामुळे Fireman Bharti 2025 Nagpur साठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी सज्ज राहावे.
भरतीची पात्रता, शारीरिक चाचणी आणि इतर तपशील
Fireman Bharti Qualification and Age Limit:
- शैक्षणिक पात्रता: किमान १०वी पास (Fire brigade job for 10th pass)
- वय मर्यादा: १८ ते २८ वर्षे (आरक्षणानुसार सवलत)
- शारीरिक चाचणी तपशील: Nagpur Fireman Physical Test Details लवकरच प्रसिद्ध होणार
Fireman salary in Maharashtra: सुमारे ₹21,700/- पासून सुरूवात
Fire Brigade Bharti document list:
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- कास्ट सर्टिफिकेट
- शारीरिक फिटनेस प्रमाणपत्र
३५० पदांची भरती रखडली, महिलांच्या निकषांवर अडथळा
Nagpur Fire Service Bharti news नुसार, 350 पदांची फाईल अद्याप नगरविकास विभागात प्रलंबित आहे. Fireman Bharti Last Date Nagpur अद्याप स्पष्ट नाही, परंतु नवीन अधिसूचना लवकरच अपेक्षित आहे.
नागपूर महापालिकेत नोकरी मिळवण्याची संधी :
Nagpur Municipal Corporation Fire Recruitment ही भरती केवळ नोकरी नव्हे तर समाजसेवा आणि आपत्कालीन व्यवस्थापनात योगदान देण्याची संधी आहे. अनेक Agnishamak Vibhag Job 2025 इच्छुकांसाठी ही प्रक्रिया आशेचा किरण आहे.